• Thu. Nov 21st, 2024

akhilloharsamaj.com

अखिल लोहार-गाड़ी लोहार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य

आपली संस्था

Bysushil lohar

Mar 9, 2024
Akhil lohar samaj

सप्रेम नमस्कार वि वि.
आपली संस्था नोदणी अधिनियम 1860 नुसार, मा धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे रजिस्टर नंबर महाराष्ट्र/1555/2003, एफ-19500-पुणे असून,

नीती आयोग दर्पण रजिस्टर नंबर UID No MH/2020/0267240 असून,

CSR साठी रजिस्टर नंबर CSR00039294 असून,

भारत सरकार चे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण,

अंतर्गत ई अनुदान साठी रजिस्टर असून,

एनजीओ आयडी MH/00030726 आहे,

संस्था PAN नंबर AACTA6276G असून,

इन्कमटॅक्स अक्ट 1961 नुसार ,सेक्शन 12 एबी ,80 जी ,अनुक्रमे AACTA6276GF 20227 व AACTA6276GE20211 या नंबर ने रजिस्टर आहे.


आपण चर्चा केलेप्रमाने आपणास सोबत संस्था बाबत सर्व माहिती,सामाजिक व विधायक कार्याचा आढावा माहिती पाठविले आहे.
कृपया संस्थेस आर्थिक मदत मिळणेच्या दृष्टीने संस्थेस मदत करावी. तसेच आपल्या एकमेकांच्या ओळखीने, वा सी ए द्वारा सुद्धा कोणी सामाजिक कार्यास, संस्थेस देणगी देणारे, मदत करणारे असतील तर प्रयत्न करावा.
हि विनंती.धन्यवाद.

बँक माहिती
अखिल लोहार गाडीलोहार समाज विकास संस्था
बँक ऑफ बडोदा , ब्रँच हडपसर पुणे,
IfscBARB0HADAPS
Account No24830100009194
ठिकाण: – श्री विश्वकर्मा मंदिर लोहार समाज भवन,स न 57 श्री छत्रपती शिवाजी महाराज टेकडी,कालेपडल हडपसर पुणे 28,जे एस पी एम कॉलेज रोड.


मंदिर भवन लोकेशन गुगल मॅप नकाशा…
https://goo.gl/maps/Nm5baRAPriyzb49c7


टीप:-आपण संस्थेसाठी,संस्थेच्या लोहार समाज हिताच्या कामकाजासाठी,विविध विषय,उपक्रम व विविध कार्यक्रमसाठी वा मंदिर,भवन साठी दिलेली,संस्था आकौटला जमा केलेली आर्थिक देणगी,मदत,रक्कम ही इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 सेक्शन 80G (5) नुसार करमुक्त राहील, करात सूट, लाभ मिळेल, त्यासाठी देणगीदार यांनी आपले आधार, पॅन कार्ड व मोबाईल नंबर देणे अनिवार्य आहे


संपर्कश्री कुमारभाऊ थोरात अध्यक्ष मोबा 9822282856.
श्री दिलीप लोहार (वसव) कार्यवाह मोबा.9860429697
ऑफिस पत्ता: – सिंधू निवास, तळमजला,स न 191/18, कोद्रेनगर शेवालवाडी हडपसर पुणे 28.साई मंदिर शेजारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *