- संस्थेच्या विविध समित्या *
१) लोहार समाज रामशास्त्री तंटामुक्त समाज मुख्य राज्यस्तरीय समिती
२)लोहार समाज रामशास्त्री तंटामुक्त समाज पश्चिम महाराष्ट्र विभागीय समिती
३) लोहार समाज रामशास्त्री तंटामुक्त समाज उत्तर महाराष्ट्र विभागीय समिती
४) लोहार समाज रामशास्त्री तंटामुक्त समाज मराठवाडा विभागीय समिती
५) लोहार समाज सुरक्षा दल समिती.
६) लोहार समाज वधु-वर व पालक परिचय मेळावा समिती.
७) लोहार समाज विशेष गुणगौरव प्रोत्साहन पुरस्कार वितरण समिती.
८) लोहार समाज स्वागत, सत्कार समारंभ समिती.
९) लोहार समाज शिक्षण समिती.
१०) लोहार समाज क्रिडा समिती.
११) लोहार समाज आरोग्य (मेडीकल सपोर्ट ग्रुप) समिती.
१२) लोहार समाज महिला समिती.
१३) लोहार समाज वाचनालय समिती.
१४) लोहार समाज सांस्कृतिक कार्यक्रम समिती.
१५) लोहार समाज सामुदायिक विवाह सोहळा समिती.
१६) लोहार समाज भजन, किर्तन व दिंडी समिती.
१७) लोहार समाज आर्थिक नियोजन समिती.
१८) लोहार समाज कायदे कानून सल्लागार समिती.
१९) लोहार समाज ज्येष्ठ सवंगडी समिती.
२०) लोहार समाज सांस्कृतीक भवन, प्रभू श्री विश्वकर्मा मंदीर, वस्तु संग्रालय, स्मारक, आर्ट गॅलरी, बांधकाम ट्रस्ट, समिती / लोहार समाज कामकाज देखरेख विश्वस्त समिती.
२१) लोहार समाज गिरीभ्रमण समिती.
२२) लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय / कृती समिती
२३) लोहार समाज राज्यस्तरीय जनगणना समिती
२४) लोहार समाज दक्षता समिती.
२५) लोहार समाज सहल समिती.
२६) लोहार समाज प्रभू श्री विश्वकर्मा जयंती सोहळा कृती समिती.
२७) लोहार समाज प्राणायाम वर्ग व योगवर्ग समिती.
२८) लोहार समाज हास्ययोग वर्ग समिती.
२९) लोहार समाज ममता, वात्सल्य ग्रुप समिती.
३०) लोहार समाज आनंदाश्रम, वृद्धाश्रम, निराधार पुरुष, महिला समिती.
३१) लोहार समाज जेष्ठ नागरीक सहाय्यक समिती.
३२) लोहार समाज परितक्त, निराधार महिला समिती.
लोहार समाज अंध, अपंग, मुकबधीर, निराधार बालकल्याण, बालमंदीर समिती.
३४) लोहार समाज दारिद्र्य रेषा असणारे कुटुंबे, पुरुष, महिला बचत गट समिती.
३५) लोहार समाज सुशिक्षित बेकार, उद्योग, व्यवसाय निर्मिती व प्रसार माहिती समिती.
३६) लोहार समाज प्रकाशन, प्रचार, प्रसार व प्रसिध्दी समिती.
३७) प्रभु श्री विश्वकर्मा मंदीर बोहार समाज भवन दून्ट / समिती
“भांडणासाठी जन्म नाही, प्रेमानेच जगुया,
बंधुत्वाची व तंटामुक्त समाजाची वाट नवी,
रामशास्त्री तंटामुक्त समाज समितीत शोधू या.”